sandeep Shirguppe
सकाळी उठल्यावर नाश्त्यामध्ये मोड आलेली कडधान्ये खाल्ल्यास शरिराला ऊर्जा मिळते.
वजन कमी करायचे असेल तर मोड आलेली कडधान्ये नियमितपणे खाल्ली पाहिजेत.
ज्या लोकांना सतत अशक्तपणा किंवा थकवा येत असेल तर मटकीचं सेवन करायला हवं.
मटकीतील पोषकतत्वांमुळे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
मटकीमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन बी आणि झींकचं प्रमाण असतं यामुळे वजन निंयत्रण राहतं.
मटकीयुक्त पदार्थांचं सेवन केल्यानं शरीरातील रक्तदाब आणि कॉलेस्ट्रॉलची समस्या कमी होते.
त्वचारोग किंवा चेहऱ्यावर डाग येण्याची समस्या असणाऱ्यांनी मटकीचं सेवन करावं.
मटकी खाल्ल्यानं पोटाच्या समस्याही कमी होण्यास मदत होते.