Tamarind Benefits : विलायती चिंच खाण्याचे फायदे माहित आहेत का?

sandeep Shirguppe

विलायती चिंच

विलायती चिंचेमध्ये व्हिटॅमिन सी, प्रथिने, चरबी, कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस, लोह, थायामिन, रिबोफ्लेविन असते.

Tamarind Benefits | agrowon

व्हिटॅमिन सी

विलायती चिंचेत भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असल्याने ते रोगप्रतिकारशक्ती वाढवते.

Tamarind Benefits | agrowon

अँटिऑक्सिडंट

व्हिटॅमिन सी शरीरात उत्कृष्ट अँटिऑक्सिडंट म्हणून कार्य करते याामुळे विलायची चिंच विकत घेऊन सेवन करा.

Tamarind Benefits | agrowon

मधुमेहावर रामबाण उपाय

विलायती चिंच मधुमेहाच्या रुग्णांसाठीही फायदेशीर आहे. त्यामुळे साखरेची पातळी नियंत्रित राहते.

Tamarind Benefits | agrowon

रस सेवन करा

विलायती चिंचेपासून तयार केलेला रस सेवन करणे देखील फायदेशीर ठरू शकते. यात मधुमेहविरोधी गुणधर्म असतात.

Tamarind Benefits | agrowon

पोटाची तक्रार दूर होते

विलायती चिंचेच्या सेवनाने पचनशक्ती मजबूत होते. पोटाशी संबंधित अनेक आजार टाळता येतात.

Tamarind Benefits | agrowon

खराब कोलेस्ट्रॉल कमी होते

विलायती चिंच शरीरात खराब कोलेस्ट्रॉल वाढण्यापासून रोखते आणि चांगल्या कोलेस्ट्रॉलला प्रोत्साहन देते.

Tamarind Benefits | agrowon

ऍनिमियावर गुणकारी

या चिंचेमध्ये लोह देखील पुरेसे आहे. त्यामुळे ज्यांना लोहाची कमतरता आहे त्यांनी याचे सेवन करणे आवश्यक आहे.

Tamarind Benefits | agrowon