Nutmeg Health Benefits : फक्त एक जायफळ आणि शरीराला मिळतात जबरदस्त फायदे

Anuradha Vipat

जायफळ

आयुर्वेदानुसार आणि आधुनिक विज्ञानानुसार जायफळाचे शरीराला मिळणारे ५ जबरदस्त फायदे खालीलप्रमाणे आहेत.

Nutmeg Health Benefits | agrowon

शांत झोप

रात्री झोपण्यापूर्वी एक कप कोमट दुधात चिमूटभर जायफळ पूड टाकून प्यायल्याने गाढ झोप लागते.

Nutmeg Health Benefits | Agrowon

पचन

जायफळामध्ये पाचक गुणधर्म असतात. गॅस, ॲसिडिटी किंवा पोट फुगल्यासारखे वाटत असल्यास जायफळाचे सेवन केल्याने आराम मिळतो.

Nutmeg Health Benefits | Agrowon

त्वचेसाठी फायदेशीर

जायफळ दुधात घासून त्याचा लेप चेहऱ्यावर लावल्याने पिंपल्स, काळे डाग आणि सुरकुत्या कमी होऊन त्वचा चमकदार होते

Nutmeg Health Benefits | agrowon

रोगप्रतिकारशक्ती

जायफळ गरम प्रवृत्तीचे असल्याने हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात होणारा सर्दी-खोकल्याचा त्रास कमी होतो.

Nutmeg Health Benefits | Agrowon

मेंदूचे आरोग्य

जायफळातील 'मिरिस्टिसिन'मुळे स्मरणशक्ती वाढते आणि मेंदूची कार्यक्षमता सुधारते.

Nutmeg Health Benefits | Agrowon

अतिसेवन

जायफळ नेहमी चिमूटभर वापरावे. याचे अतिसेवन केल्याने चक्कर येणे किंवा मळमळणे असे त्रास होऊ शकतात.

Nutmeg Health Benefits | agrowon

Benefits Of Outdoor Games : मैदानी खेळ मुलांच्या आरोग्यासाठी इतके का आहेत महत्वाचे?

Benefits Of Outdoor Games | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...