Benefits Of Outdoor Games : मैदानी खेळ मुलांच्या आरोग्यासाठी इतके का आहेत महत्वाचे?

Anuradha Vipat

 मैदानी खेळ

आजच्या डिजिटल युगात मैदानी खेळ मुलांच्या त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत आवश्यक आहेत.

Benefits Of Outdoor Games | Agrowon

शारीरिक आरोग्य

 मैदानी खेळ खेळल्यामुळे मुलांच्या स्नायूंची आणि हाडांची ताणण्याची क्षमता वाढते.

Benefits Of Outdoor Games | Agrowon

लठ्ठपणा

धावणे, उड्या मारणे यामुळे हृदय आणि फुफ्फुसांची कार्यक्षमता सुधारते, ज्यामुळे लठ्ठपणा रोखण्यास मदत होते.

Benefits Of Outdoor Games | Agrowon

 मानसिक आरोग्य

घराबाहेर खेळल्याने मुलांमध्ये 'एंडोर्फिन' सारखी आनंदी हार्मोन्स उत्सर्जित होतात. यामुळे मुलांचा ताण कमी होतो.

Benefits Of Outdoor Games | Agrowon

व्हिटॅमिन 'डी'

सूर्यप्रकाशात खेळल्यामुळे मुलांच्या शरीराला नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन 'डी' मिळते.

Benefits Of Outdoor Games | Agrowon

सामाजिक कौशल्ये

मैदानी खेळ हे सांघिक असतात. यामुळे मुले एकमेकांशी संवाद साधायला, हार-जीत स्वीकारायला आणि सांघिक भावना जपायला शिकतात.

Benefits Of Outdoor Games | Agrowon

एकाग्रता

संशोधनानुसार, जे मुले दररोज मैदानी खेळ खेळतात, त्यांची एकाग्रता आणि विचार करण्याची शक्ती वाढते.

Benefits Of Outdoor Games | Agrowon

De-Tanning Benefits : एका क्लिकवर वाचा डी-टॅन करण्याचे फायदे

De-Tanning Benefits | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...