Anuradha Vipat
अंकशास्त्रानुसार तुमचा मूलांक तुमच्या स्वभाव, व्यक्तिमत्व आणि भविष्यातील संधींबद्दल बरेच काही सांगतो.
तुम्ही जन्मजात नेते आहात. महत्त्वाकांक्षी आणि स्वतंत्र विचारांचे असणे हे तुमचे वैशिष्ट्य आहे.
तुम्ही अत्यंत संवेदनशील आणि कल्पक आहात. सहकार्य आणि शांतता तुम्हाला प्रिय असते
तुम्ही शिस्तप्रिय आणि आध्यात्मिक आहात. तुमची संवादकौशल्ये उत्तम असतात
तुम्ही मेहनती आणि व्यावहारिक आहात. आयुष्यात अचानक होणारे बदल तुम्हाला अनुभवावे लागतात.
तुम्ही बुद्धिमान आणि चपळ आहात. बदल आणि स्वातंत्र्य तुम्हाला आवडते
तुम्ही प्रेमळ आणि कलासक्त आहात. कौटुंबिक सुख आणि सौंदर्याची तुम्हाला ओढ असते.
तुम्ही विचारशील आणि संशोधक वृत्तीचे आहात
तुम्ही न्यायप्रिय आणि कष्टाळू आहात. यश उशिरा मिळते पण ते टिकणारे असते.
तुम्ही धाडसी आणि परोपकारी आहात. ऊर्जेने भरलेले तुमचे व्यक्तिमत्व असते.