Crisis Management Tips : संकट काळ हाताळण्यासाठी 'या' ३ महत्त्वाच्या गोष्टी ठेवा लक्षात

Anuradha Vipat

खरी परीक्षा

आचार्य चाणक्य यांच्या मते, संकट काळ हा माणसाच्या संयमाची आणि बुद्धीची खरी परीक्षा असतो.

Crisis Management Tips | agrowon

महत्त्वाच्या

संकट काळ यशस्वीपणे हाताळण्यासाठी खालील ३ गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.

Crisis Management Tips | agrowon

 धैर्य

संकट कितीही मोठे असले तरी धीर सोडू नका.

Crisis Management Tips | agrowon

धनाचा संचय

संकटाच्या काळासाठी नेहमी धन वाचवून ठेवावे. पैसा हा संकटातील तुमचा सर्वात मोठा मित्र असतो.

Crisis Management Tips | agrowon

गुप्तता

तुमच्या संकटाची किंवा दुःखाची चर्चा सर्वांसमोर करू नका.

Crisis Management Tips | agrowon

सल्ला

तुमच्या संकटातून बाहेर पडण्याची योजना गुप्त ठेवा आणि केवळ विश्वासू व्यक्तींचाच सल्ला घ्या .

Crisis Management Tips | agrowon

संकट येण्यापूर्वी

संकट येण्यापूर्वीच सावध होणारा मनुष्य सुखी होतो, तर संकट आल्यावर जो हातपाय गाळतो तो नष्ट होतो.

Crisis Management Tips | agrowon

Chanakya Niti : चाणक्य नीतीनुसार संकट येण्यापूर्वी आपल्याला मिळतात 'हे' संकेत

Chanakya Niti | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...