Night Numbness Hands : रात्री झोपताना हातांना मुंग्या येतात? हे असू शकतं कारण

Anuradha Vipat

समस्या

रात्री झोपताना हातांना मुंग्या येणे ही समस्या अनेकदा चुकीच्या झोपण्याच्या पद्धतीमुळे असते.

Night Numbness Hands | agrowon

चुकीची पोझिशन

झोपताना हातावर डोके ठेवून किंवा हात दाबला गेल्याने रक्ताभिसरण थांबते आणि नसांवर दाब पडतो, ज्यामुळे मुंग्या येतात

Night Numbness Hands | agrowon

कार्पल टनेल सिंड्रोम

मनगटातील मुख्य नस दाबल्या गेल्यामुळे हाताच्या बोटांना आणि तळहाताला मुंग्या येतात.

Night Numbness Hands | agrowon

व्हिटॅमिन बी१२

मज्जासंस्थेच्या आरोग्यासाठी बी१२ अत्यंत आवश्यक आहे. याची कमतरता असल्यास हाता-पायांना मुंग्या येणे सुरू होते.

Night Numbness Hands | Agrowon

 मधुमेह

रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने नसांचे नुकसान होऊ शकते, ज्यामुळे मुंग्या येण्याचे प्रमाण वाढते.

Night Numbness Hands | Agrowon

सर्वायकल स्पॉन्डिलोसिस

मानेच्या मणक्यातील दोषामुळे हाताकडे जाणाऱ्या नसा दबल्या जातात, परिणामी हातांना मुंग्या येतात

Night Numbness Hands | agrowon

लक्षण

रात्री झोपताना हातांना मुंग्या येणे  काही वेळा हे शरीरातील अंतर्गत बदलांचे लक्षणही असू शकते.

Night Numbness Hands | agrowon

Vegetarian Protein Sources : मांसाहार न करता प्रोटीन मिळवायचं आहे? मग 'हे' पदार्थ खा

Vegetarian Protein Sources | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...