ST Bus Online Payment : आता एस.टी. मध्येही गुगल पे, फोन पे चालणार

sandeep Shirguppe

एसटी प्रवास

एस.टी.तून प्रवास करताना प्रवाशांना आता तिकीटासाठी सुट्टया पैशांची गरज भासणार नाही.

ST Bus Online Payment | agrowon

डिजिटल प्रणाली

सध्या एस.टी. महामंडळाने एक पाऊल पुढे टाकत "डिजिटल" प्रणालीव्दारे तिकीट खरेदी करता येणार आहे.

ST Bus Online Payment | agrowon

वाहकांना नवीन मशीन

महाराष्ट्रात सर्व वाहकांना नवीन अॅन्ड्रॉईड तिकीट इश्यु मशीन (ETIM) देण्यात आले.

ST Bus Online Payment | agrowon

क्युआर कोड प्रणली अमलात

नवीन मशीनमूळे प्रवाशांना प्रवासादरम्यान रोख पैशांऐवजी युपीआय, क्युआर कोड आदी डिजिटल पेमेंटचा वापर करुन तिकीट काढता येणार आहे.

ST Bus Online Payment | agrowon

डिजिटल व्यवहाराला चालना

डिजिटल व्यवहाराला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्री मोदी यांनी नवनवीन योजना आणल्या यामध्ये बसचा समावेश झाला.

ST Bus Online Payment | agrowon

पैसे डिजीटल स्वरुपात

मशीनवर असलेल्या क्युआर कोडव्दारे प्रवाशांना तिकीटाचे मोजके पैसे डिजिटल स्वरुपात देणे शक्य आहे.

ST Bus Online Payment | agrowon

वाद टळणार

प्रवाशांना खिशात रोख पैसे नाहीत म्हणून एस.टी. ने प्रवास करणे टाळणे तसेच सुट्टया पैशासाठी वाहकांसोबत होणारा वाद टाळता येणार आहे.

ST Bus Online Payment | agrowon

योजना लागू

युपीआय पेमेंट व्दारे क्युआर कोडच्या माध्यमातून एस.टी. महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस सेवेमध्ये तिकीट विक्री सुरु करण्यात आलीय

ST Bus Online Payment | agrowon
आणखी पाहा...