Government scheme : आता वनहक्क धारकांना शासकीय योजनांचा लाभ मिळणार

Aslam Abdul Shanedivan

वनहक्क धारक

राज्यातील शिंदे सरकारकडून राज्यातील वनहक्क धारकांनबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

Government scheme | Agrowon

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मंगळवारी (ता.११) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत वनहक्क धारकांना सर्व शासकीय योजनांचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Government scheme | Agrowon

शासकीय योजनांचा लाभ

वनहक्कधारकांना त्यांच्या मागणीनुसार ज्या योजनांचे लाभ देणे शक्य आहे, अशा योजनांचा लाभ विनाविलंब देण्यात येणार

Government scheme | Agrowon

क्षेत्रनिहाय समूह

सर्व शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी वनहक्क धारकांचे क्षेत्रनिहाय समूह (Cluster) तयार करण्यात येईल

Government scheme | Agrowon

कालबद्ध आराखडा

यासाठी क्षेत्रनिहाय समूह (Cluster) तयार कालबद्ध आराखडा तयार केला जाईल. यातून विविध शासकीय योजनांचे लाभ वनहक्क धारकांना पोहचवला जाईल

Government scheme | Agrowon

तालुका स्तरीय कन्व्हर्जन्स समिती

विविध शासकीय योजनांचे लाभ वनहक्क धारकांना पोहचविण्यासाठी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या तालुका स्तरीय कन्व्हर्जन्स समिती असेल

Government scheme | Agrowon

जिल्हास्तरीय कन्व्हर्जन्स समिती

तालुका स्तरीय कन्व्हर्जन्स समिती आराखडा तयार करेल त्यास जिल्हास्तरीय कन्व्हर्जन्स समितीने आराखड्यास मान्यता देईल.

Government scheme | Agrowon

Vande Bharat Express : देशातील 'या' १० मार्गांवर धावणार वंदे भारत एक्स्प्रेस