Rajgira Beneifts : प्रोटीनसाठी मांसाहार कशाला, 'हा' शाकाहारी पदार्थ करेल मदत

sandeep Shirguppe

राजगिरा

राजगिरा पोषक तत्व म्हणून ओळखले जाते, यामध्ये कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉलिक अॅसिड, फायबरचे भरपूर प्रमाण असतं.

Rajgira Beneifts | agrowon

प्रोटिन

प्रोटिन मिळवण्यासाठी लोक मांसाहर करतात, पण राजगिरा खाऊन तुम्ही प्रोटीनची कमतरता देखील पूर्ण करू शकता.

Rajgira Beneifts | agrowon

हाडे मजबूत करा

राजगिरामध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळते, ज्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते.

Rajgira Beneifts | agrowon

रोगप्रतिकारशक्ती वाढवा

राजगिरामध्ये झिंक ‘ए’ जीवनसत्त्वाचे प्रमाण आढळते याचा फायदा रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी होतो.

Rajgira Beneifts | agrowon

वजन नियंत्रित

राजगिऱ्यात फायबर असतं याचा फायदा पचनसंस्था मजबूत करण्यासोबतच वजन नियंत्रित ठेवण्यासाठी होतो.

Rajgira Beneifts | agrowon

केस मजबूत

राजगिरामध्ये लाइसिन असते ज्यामुळे तुमचे केस जाड आणि मजबूत होतात, त्यात सिस्टिन देखील असते जे केस निरोगी ठेवते.

Rajgira Beneifts | agrowon

कोलेस्ट्रॉल कमी

राजगिरा बियांमध्ये फायटोस्टेरॉल असते जे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते.

Rajgira Beneifts | agrowon