Mahesh Gaikwad
आपल्या भुमिकेवर ठाम नसणाऱ्या लोकांना आपण सहज रंग बदलणाऱ्या सरड्याची उपमा देतो. पण निसर्गामध्ये असे अनेक जीव आहेत, जे सरड्याप्रमाण रंग बदलतात.
आपल्या रंग बदलण्याच्या प्रवृत्तीमुळे सरडा हा सर्वांना परिचित आहे. सरड्याबरोबरच निसर्गामध्ये असे अजूनही जीव आहेत.
कटलफिश हा एक समुद्री जीव असून मादीला आकर्षित करण्यासाठी आणि शत्रूपासून स्वत:च्या बचावासाठी हा आपला रंग बदलतो.
हा एक छोटासा कीडा आहे. धोक्याची जाणीव होताच हा पटकन आपला रंग बदलतो.
हा बेडूक प्रामुख्याने उत्तर अमेरिकेत आढळतो. हे बेडूक रंग बदलू शकतात. हवामानानुसार हा बेडूक आपला रंग बदलतो.
हा पाण्यामध्ये राहणारा झिंगा सुर्याच्या प्रकाशानुसार आपला रंग बदलतो.
पाणघोडा म्हणजेच सी-हॉर्स हा समुद्री जीवसुध्दा सरड्याप्रमाणे रंग बदलण्यात पटाईत आहे. हा खूप वेगाने आपला रंग बदलतो.
समुद्रात अधिवास असणारा हा जीव रंग बदलण्यात वस्ताद आहे.. हा जीव प्रशांत महासागरामध्ये आढळतो. आपल्या आसपासच्या वातारणात मिसळून जाण्यासाठी हा रंग बदलतो.
शिकाऱ्यांपासून आपला जीव वाचविण्यासाठी हा मासा रंग बदलतो. हा मासा खूप विषारी असतो. ही माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे.