Noni juice : पुरूषांबरोबरच महिलांसाठी आहे खास नोनी ज्यूस; पाहा आश्चर्यकारक फायदे

Aslam Abdul Shanedivan

नोनी फळ

नोनी फळ अनेक औषधी गुणांनी समृद्ध असून १५० हून अधिक पोषक तत्वे असतात

Noni juice | agrowon

रोगप्रतिकारशक्तीत वाढ

या फळातील औषधी गुणधर्म आरोग्यासाठी फायदेशीर असून अनेक आजार होण्यास मदत मिळते. रोगप्रतिकारशक्ती कमालीची वाढवते.

Noni juice | agrowon

कर्करोगाशी लढा

या फळातील घटक कर्करोगासारख्या घातक रोगांशी लढण्यास मदत करतात आणि ट्यूमर पेशी काढून टाकून लाल रक्तपेशी तयार करण्यात मदत करतात

Noni juice | agrowon

पुरुषांबरोबर महिलांसाठी फायदेशीर

नोनी ज्यूसचा सर्वाधिक फायदा पुरुषांबरोबर महिलांसाठी असून यामुळे नपुंसकता आणि वंध्यत्वाच्या समस्या दूर होण्यास मदत मिळते

Noni juice | agrowon

हृदय निरोगी राहते

नोनी ज्यूस हा रोगप्रतिकारक शक्तीसाठी सर्वोत्तम रस असून यामुळे तणावाचा प्रभाव कमी होतो. यामुळे रक्त प्रवाह सुधारून हृदय निरोगी राहते

Noni juice | agrowon

टाईप २ मधुमेह

नोनी ज्यूस सेवन केल्याने टाईप २ मधुमेहावर नियंत्रण ठेवता येते

Noni juice | agrowon

उत्तम मॉइश्चरायझर

नोनी ज्यूस हे अँटिऑक्सिडंट्सचे पॉवरहाऊस असून ते त्वचेवर लावल्यावर उत्तम मॉइश्चरायझर म्हणून काम करते. (अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या)

Noni juice | agrowon

Granulated Sugar Benefits : साखरेला पर्याय खडीसाखर, जाणून घ्या ७ महत्वाचे फायदे

आणखी पाहा