Greenland Facts : 'या' देशात नाही एकही झाड अन् नाव आहे 'ग्रीनलँड'

Mahesh Gaikwad

रहस्यमय गोष्टी

जगात अनेक अशा रहस्यमय आणि रंजक गोष्टी आहेत. ग्रीनलँड हा देशही असाच एक रंजक देश आहे.

Greenland Facts | Agrowon

ग्रीनलँड

ग्रीनलँड हे नाव ऐकल्यावर तुमच्या डोळ्यासमोर जंगलाचा प्रदेश असेच काहीतरी चित्र आले असेल ना. या देशाचे नावामुळे येथे मोठ्या प्रमाणात झाले असतील, असंही तुम्हाला वाटले असेल.

Greenland Facts | Agrowon

एकही झाड नाही

पण तुम्हाला तुम्हाला हे माहित आहे का? की ग्रीनलँड या देशात एकही झाड नाही. बसला धक्का. पण हे खरं आहे.

Greenland Facts | Agrowon

सर्वात मोठे बेट

ग्रीनलँड हे उत्तर अमेरिकेत वसलेले जगातील सर्वात मोठे बेट आहे. जे चारही बाजूंनी बर्फाने वेढलेले आहे.

Greenland Facts | Agrowon

बर्फाच्छादित

या बेटाचा बहुतांश भाग हा बर्फ आणि हिमनद्यांनी आच्छादलेला आहे. केवळ २० टक्के भाग हा जमिनीचा आहे.

Greenland Facts | Agrowon

एकूण क्षेत्रफळ

या देशाचे क्षेत्रफळ २१ लाख चौरस किलोमीटर असून येथील लोकसंख्या ५६ हजारांच्या आसपास असल्याचे सांगितले जाते.

Greenland Facts | Agrowon

संरक्षणाची जबाबदारी

ग्रीनलँड देशाचे स्वत:चे सरकार असले तरी, याच्या संरक्षणाची जबाबदारी डेन्मार्कने घेतली आहे.

Greenland Facts | Agrowon

देशाचा इतिहास

उत्तर अमेरिकेतील लोक सुमारे ४ ते ५ हजार वर्षांपूर्वी कॅनडाच्या मार्गाने ग्रीनलँडमध्ये आल्याचे सांगितले जाते.

Greenland Facts | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....