Anuradha Vipat
आयुर्वेद आणि हिंदू परंपरेनुसार कांदा आणि लसूण यांना 'तामसिक' मानले जातात. कांदा आणि लसूणाशिवाय कोणतीही भाजी चविष्ट लागत नाही.
जर महिनाभर कांदा लसूण खाल्ला नाही तर शरीराला त्याचे फायदे होतील की तोटे? कांदा लसूण शरीरात उष्णता, पित्त आणि राग वाढवतात
कांदा आणि लसूण खाणे टाळल्यास शरीरावर नकारात्मक परिणाम होत नाही.
कांदा आणि लसूण उष्ण असल्यामुळे पचनाच्या समस्या, गॅस किंवा छातीत जळजळ होऊ शकते.
कांदा-लसूण न खाल्ल्यास तुम्ही आहारातील इतर भाज्या, फळे यांचा समावेश करू शकता
कांदा आणि लसूण रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.
कांदा आणि लसणामुळे पदार्थांना एक विशिष्ट आणि स्वादिष्ट चव येते