Anuradha Vipat
तमालपत्राची पाने आरोग्यासाठी फार उपयुक्त आहेत. तमालपत्रामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत जे आरोग्यासाठी उपयुक्त आहेत.
रोज एक तमालपत्र आणि तुमचं आरोग्य एकदम तंदूरुस्त. तुम्ही रोजच्या मसालांच्या वापराही तमालपत्राचे सेवन करु शकता.
रोज तमालपत्राचे सेवन केल्याने पचन सुधारण्यास मदत होते .
तमालपत्रातील उष्ण गुणधर्मामुळे कफ कमी होतो
रोज तमालपत्राचे सेवन केल्याने सर्दी, खोकल्यामध्ये आराम मिळतो.
तमालपत्राचे सेवन मधुमेह नियंत्रणात करतो
तमालपत्र शरीरातील चरबी कमी करण्यास उपयुक्त आहे.