Banana Crop Insurance : केळीला पीक विमा नाही, पुढाऱ्यांना गावबंदी व मतदानावर बहिष्कार

Aslam Abdul Shanedivan

केळी उत्पादक शेतकरी

जालना जिल्ह्यात ८१ हजार केळी उत्पादक शेतकऱ्यांनी फळ पीकविमा योजनेअंतर्गत फळ पीक विमा काढला होता.

Banana Crop Insurance | Agrowon

शेतकऱ्यांचा संताप

मात्र अद्यापपर्यंत निम्म्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे तांदलवाडी (ता. रावेर) येथील शेतकरी संतापले आहेत.

Banana Crop Insurance | Agrowon

प्रवेश नाही

फळ पीकविमा योजनेअंतर्गत विम्याची रक्कम मिळालेली नसल्याने परतावा मिळेतोपर्यंत पुढारी, लोकप्रतिनिधी, नेत्यास प्रवेश दिला जाणार नाही.

Banana Crop Insurance | Agrowon

विम्याची रक्कम

सप्टेंबरपर्यंत विम्याची रक्कम मिळणे अपेक्षित होते. मात्र विमा कंपनीकडून मनमानी कारभार सुरू असून १० ते १५ हजार शेतकऱ्यांना या नुकसानीची रक्कम अद्यापही मिळाली नाही

Banana Crop Insurance | Agrowon

पुढाऱ्यांसह विमा कंपनीचे दुर्लक्ष

या प्रकरणी राजकीय पदाधिकारी, तक्रार निवारण समिती, प्रशासन व विमा कंपनीदेखील दुर्लक्ष करत आहेत.

Banana Crop Insurance | Agrowon

गावबंदीचे बॅनर

त्यामुळे सर्व पुढारी, खासदार, आमदार, राजकीय पक्षाचे नेते यांना गावबंदी घातली आहे. त्याचे बॅनर लावण्यात येणार आहेत.

Banana Crop Insurance | Agrowon

मंत्री चंद्रकांत पाटील

‘‘मुख्यमंत्री, कृषिमंत्र्यांबरोबर बैठक घेऊन मार्ग काढू,’’ असे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आश्वासन दिले आहे.

Banana Crop Insurance | Agrowon

Dry Dates : खारीक खाऊन राहू शकता निरोगी!