Team Agrowon
कमजोर शरिरयष्टीच्या लोकांसाठी खारीक हा उत्तम पर्याय आहे. थंडीच्या दिवसांमध्ये तर आवर्जून खारीक खाल्ली जाते.
एका दिवसात साधारणपणे कमीत कमी दोन ते तीन खारीक खावू शकता.
खारीक जर रात्रभर भिजवलेली असेल, तर अशी खारीक तीन ते पाच या प्रमाणतही खावी.
सध्या हिवाळ्याचे दिवस सुरू आहेत. या दिवसांत पाच खारीकही तुम्ही खावू शकता.
हाडांपासून त्वचेसाठी खारीक खाणे हेल्दी मानले जाते.
ड्रायफ्रूट्सच्या यादीतील सुकी खारीक ही सर्वांचीच आवडती असते.