Anuradha Vipat
पैसा हा पैसा निर्माण करण्यासाठी नाही. पैसा कमावणे खूप महत्वाचे आहे आणि त्याहून तो प्रमाणिकपणे टिकवणे हेही तितकेच महत्वाचे आहे
नीतिशास्त्रानुसार पैशांचा योग्य वापर करणे महत्वाचे आहे. पैशांचा वापर याबाबत नीतिशास्त्र काय सांगते ते पाहूयात.
नीतिशास्त्रानुसार पैशापेक्षा प्रामाणिकपणा या मूल्याला अधिक महत्त्व द्या.
नीतिशास्त्रानुसार पैशांचा वापर करताना आपल्या गरजांचा विचार करा.
नीतिशास्त्रानुसार अनावश्यक खर्च टाळा आणि खर्चाचा हिशोब ठेवा.
नीतिशास्त्रानुसार अनावश्यक आणि जास्त कर्ज घेणे टाळावे.
नीतिशास्त्रानुसार पैशाचे व्यवस्थापन करताना उत्पन्न, बचत, खर्च आणि गुंतवणूक या चार तत्वांचा वापर करा.