Anuradha Vipat
धावणे हे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर आहे. धावल्याने मन निरोगी राहते.
धावण्यामुळे तणाव पातळी कमी होते आणि मानसिक शांतता मिळते.
धावण्यामुळे मूड सुधारतो आणि तुम्हाला आनंदित वाटण्यास मदत होते.
नियमित धावण्यामुळे मेंदूचे कार्य सुधारते. स्मरणशक्तीत सुधारणा होते.
धावण्यामुळे मन एकाग्र होण्यास मदत होते
धावण्याने शरीराला आराम मिळतो ज्यामुळे लवकर शांत झोप लागते