Nighttime Self-Care Routine : रात्री झोपण्यापुर्वी कशी घ्याल स्वत:ची काळजी

Anuradha Vipat

आरोग्य

रात्री झोपण्यापूर्वी स्वतःची योग्य काळजी घेतल्याने केवळ चांगली झोपच लागत नाही, तर त्वचा आणि मानसिक आरोग्यही सुधारते.

Nighttime Self-Care Routine | agrowon

चेहरा स्वच्छ धुवा

दिवसभराची धूळ आणि प्रदूषण काढण्यासाठी सौम्य फेसवॉशने चेहरा धुवा.

Nighttime Self-Care Routine | Agrowon

मॉइश्चरायझर

रात्री त्वचा स्वतःला दुरुस्त करते, त्यामुळे त्वचेनुसार एखादे चांगले मॉइश्चरायझर किंवा नाईट क्रीम लावा.

Nighttime Self-Care Routine | Agrowon

डिजिटल डिटॉक्स

झोपण्यापूर्वी किमान ३० मिनिटे मोबाईल, लॅपटॉप किंवा टीव्ही बघणे बंद करा.

Nighttime Self-Care Routine | agrowon

कोमट पाणी किंवा दूध

 झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेटेड राहते.

Nighttime Self-Care Routine | Agrowon

पायांच्या तळव्यांना मालिश

रात्री झोपण्यापूर्वी तळव्यांना खोबरेल तेल किंवा तुपाने मालिश केल्याने थकवा दूर होऊन शांत झोप लागते

Nighttime Self-Care Routine | Agrowon

वेळेवर जेवण

झोपण्यापूर्वी किमान २-३ तास आधी हलके जेवण करा, जेणेकरून पचनाचा त्रास होणार नाही

Nighttime Self-Care Routine | agrowon

Low Blood Sugar : ब्लड शुगर अचानक लो झाल्यावर काय कराल?

Low Blood Sugar | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...