Low Blood Sugar : ब्लड शुगर अचानक लो झाल्यावर काय कराल?

Anuradha Vipat

रक्तातील साखर

रक्तातील साखर अचानक ७० mg/dL पेक्षा कमी झाल्यास खालील '१५-१५ नियम' आणि तातडीचे उपाय करावेत.

Low Blood Sugar | Agrowon

साखर खा

 साखर कमी झाल्याची लक्षणे थरथरणे, घाम येणे, चक्कर येणे हे दिसताच १५ ग्रॅम कर्बोदके असलेले पदार्थ खा.

Low Blood Sugar | agrowon

शुगर चेक

पदार्थ खाल्ल्यानंतर १५ मिनिटे शांत बसा आणि पुन्हा शुगर चेक करा

Low Blood Sugar | Agrowon

१५ ग्रॅम

जर शुगर अजूनही ७० च्या वर आली नसेल, तर पुन्हा १५ ग्रॅम साखर खा आणि १५ मिनिटे वाट पाहा

Low Blood Sugar | agrowon

नाश्ता

साखर ७० च्या वर आल्यावर एखादा छोटा नाश्ता करा जेणेकरून साखर पुन्हा खाली जाणार नाही

Low Blood Sugar | Agrowon

डॉक्टरांशी संपर्क

जर रुग्ण बेशुद्ध झाला असेल, तर त्याच्या तोंडात काहीही घालू नका. त्याला तातडीने रुग्णालयात न्या किंवा डॉक्टरांशी संपर्क साधा

Low Blood Sugar | agrowon

गोळ्या किंवा चॉकलेट

मधुमेहाच्या रुग्णांनी नेहमी खिशात साखरेच्या गोळ्या किंवा चॉकलेट ठेवावे

Low Blood Sugar | Agrowon

Nasal Melasma Treatment : नाकावर आलेला वांग कसा घालवाल? पाहा उपाय

Nasal Melasma Treatment | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...