Nighttime Luck Charm : रात्री झोपताना उशाजवळ या गोष्टी ठेवल्यास उजळेल तुमचं नशीब

Anuradha Vipat

नशीब

ज्योतिष शास्त्रानुसार रात्री झोपताना उशाजवळ काही विशिष्ट गोष्टी ठेवल्यास नशीब उजळू शकते

Nighttime Luck Charm | agrowon

सकारात्मक ऊर्जा

ज्योतिष शास्त्रानुसार रात्री झोपताना उशाजवळ काही विशिष्ट गोष्टी ठेवल्यास सकारात्मक ऊर्जा वाढते आणि शांत झोप लागते.

Nighttime Luck Charm | agrowon

देवाची मूर्ती

देवाच्या मूर्ती उशाजवळ ठेवल्यास सकारात्मक ऊर्जा मिळते आणि मनाला शांती मिळते.

Nighttime Luck Charm | agrowon

तांब्याची वस्तू

तांब्याची एखादी तांब्याची लहान वस्तू उशाजवळ ठेवल्यास आरोग्य आणि नशिबासाठी चांगले मानले जाते

Nighttime Luck Charm | Agrowon

लसूण

लसणाच्या काही पाकळ्या उशाखाली ठेवल्यास वाईट स्वप्ने येत नाहीत

Nighttime Luck Charm | Agrowon

कापूर

कापराच्या गोळ्या उशाजवळ ठेवल्यास वातावरण शुद्ध होते, शांत झोप लागते आणि नशीब उजळण्यास मदत होते.

Nighttime Luck Charm | agrowon

मोरपंख

मोरपंख हे सौभाग्य आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते. ते उशाखाली किंवा उशाजवळ ठेवल्यास नशीब चमकते

Nighttime Luck Charm | agrowon

One Day Weight Loss : एका दिवसात एक किलो वजन कमी कसं कराल? पाहा टिप्स

One Day Weight Loss | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...