Night Vastu Tips : रोज रात्री झोपण्यापूर्वी करा 'हे' काम; घरात खेळेल पैसा आणि माता लक्ष्मी होईल प्रसन्न!

Anuradha Vipat

आर्थिक स्थिती

वास्तू शास्त्रानुसार रात्रीच्या वेळी आपण कोणत्या गोष्टी करतो, यावरही घराची आर्थिक स्थिती आणि सुख-शांती अवलंबून असते .

Night Vastu Tips | agrowon

दारिद्र्य

रात्रीच्या वेळी नकळत होणाऱ्या काही चुकांमुळे घरात दारिद्र्य येते.

Night Vastu Tips | agrowon

स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ ठेवा

रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाकघराचा ओटा स्वच्छ पुसून घ्यावा आणि सिंकमध्ये खरकटी भांडी कधीही ठेवू नयेत.

Night Vastu Tips | agrowon

बाल्टी किंवा भांड्यात पाणी

रात्री झोपताना स्वयंपाकघरात पाण्याचे भांडे किंवा बाथरूममध्ये एक बादली स्वच्छ पाणी भरून ठेवावी. रात्री भरलेले पाणी घरात आर्थिक स्थैर्य आणते

Night Vastu Tips | agrowon

घरात कापूर जाळा

रोज रात्री झोपण्यापूर्वी चांदीच्या किंवा मातीच्या पात्रात कापूर आणि २ लवंगा एकत्र जाळून त्याचा धूर संपूर्ण घरात दाखवावा.

Night Vastu Tips | agrowon

कपाट किंवा तिजोरी

रात्री झोपण्यापूर्वी आपल्या पैशांच्या तिजोरीला किंवा कपाटाला स्पर्श करून, धनलाभासाठी आणि सुख-समृद्धीसाठी कुलदेवतेला किंवा कुबेर देवाला प्रार्थना करावी.

Night Vastu Tips | agrowon

दक्षिण किंवा पूर्व दिशेला डोके करून झोपा

झोपताना आपले डोके नेहमी दक्षिण किंवा पूर्व दिशेला असावे. कधीही उत्तर दिशेला डोके करून झोपू नये.

Night Vastu Tips | agrowon

Shravan Somvar Shivmuth : श्रावणी सोमवार विशेष: शिवामूठ वाहताना 'हा' मंत्र नक्की म्हणा, लाभेल शिवकृपा!

Shravan Somvar Shivmuth | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...