Anuradha Vipat
ग्रह स्थितीनुसार काही राशीच्या लोकांसाठी रात्रीचा प्रवास करणे किंवा वाहन चालवणे आव्हानात्मक असू शकते .
या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या थकवणारा असू शकतो.
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी रात्रीच्या प्रवासात लक्ष विचलित होण्याची किंवा सामानाची चोरी होण्याची शक्यता आहे .
ग्रह स्थितीमुळे मिथुन राशीच्या व्यक्तींमध्ये विचलितता येऊ शकते.
मिथुन राशीच्या व्यक्तींना रात्रीच्या वेळी दृष्टीभ्रम किंवा वाहनात तांत्रिक बिघाड होण्याची शक्यता आहे .
या राशीच्या व्यक्तींनी प्रवासात मौल्यवान वस्तू आणि कागदपत्रांची विशेष काळजी घ्यावी, कारण हरवण्याची शक्यता आहे
रात्रीचा प्रवास टाळावा कारण त्यामुळे तुम्हाला भावनिक तणाव जाणवू शकतो.