Night Leg Cramps : तुमचेही रात्री झोपेत पाय दुखतात? काय असू शकतं कारण?

Anuradha Vipat

सामान्य समस्या

रात्री झोपेत पाय दुखणे किंवा पायात गोळे येणे ही एक सामान्य समस्या आहे.

Night Leg Cramps | agrowon

पोषक तत्व

शरीरात व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी१२, कॅल्शियम, पोटॅशियम किंवा मॅग्नेशियम यांसारख्या पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे स्नायू कमकुवत होतात

Night Leg Cramps | agrowon

स्नायूंचा थकवा

दिवसभर जास्त शारीरिक काम करणे, सतत उभे राहणे किंवा जास्त व्यायाम केल्यामुळे स्नायूंवर ताण येतो.

Night Leg Cramps | Agrowon

निर्जलीकरण

शरीरात पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास इलेक्ट्रोलाइट्सचे असंतुलन होते, ज्यामुळे स्नायूंमध्ये पेटके येतात.

Night Leg Cramps | Agrowon

स्टलेस लेग सिंड्रोम

ही एक मज्जासंस्थेशी संबंधित समस्या आहे, ज्यामध्ये पाय सतत हलवावेसे वाटतात.

Night Leg Cramps | agrowon

रक्ताभिसरण

पायांकडे होणारा रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे रात्री झोपताना पाय दुखू शकतात.

Night Leg Cramps | Agrowon

चुकीची जीवनशैली

तासनतास एकाच जागी बसून काम केल्याने किंवा पायांची पुरेशी हालचाल न झाल्याने स्नायू आखडतात.

Night Leg Cramps | agrowon

Drinking Warm Water In Summer : उन्हाळ्यात सकाळी गरम पाणी पिणं आहे का फायदेशीर

Drinking Warm Water In Summer | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...