Drinking Warm Water In Summer : उन्हाळ्यात सकाळी गरम पाणी पिणं आहे का फायदेशीर

Anuradha Vipat

संभ्रम

उन्हाळ्यात सकाळी गरम पाणी पिण्याबाबत लोकांमध्ये संभ्रम असतो.

Drinking Warm Water In Summer | agrowon

पचनशक्ती

सकाळी कोमट पाणी प्यायल्याने पचन संस्था सक्रिय होते आणि अन्नाचे पचन सुलभ होते.

Drinking Warm Water In Summer | Agrowon

शरीर डिटॉक्स

गरम पाणी प्यायल्याने शरीराचे तापमान किंचित वाढते, ज्यामुळे घाम येतो.

Drinking Warm Water In Summer | Agrowon

बद्धकोष्ठतेपासून आराम

जर तुम्हाला पोट साफ न होण्याचा त्रास असेल, तर कोमट पाणी आतड्यांची हालचाल सुलभ करते आणि बद्धकोष्ठता दूर करते.

Drinking Warm Water In Summer | Agrowon

रक्तभिसरण

कोमट पाण्यामुळे रक्तवाहिन्या विस्तारतात, ज्यामुळे संपूर्ण शरीराला रक्ताचा पुरवठा चांगल्या प्रकारे होतो.

Drinking Warm Water In Summer | agrowon

 वजन

सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यायल्याने चयापचय क्रिया वेगवान होते, ज्यामुळे चरबी जाळण्यास मदत होऊ शकते.

Drinking Warm Water In Summer | Agrowon

माठातील साधे पाणी

उन्हाळ्यात पित्ताचा त्रास असेल, तर गरम पाण्याऐवजी माठातील साधे पाणी पिणे अधिक हिताचे ठरते. 

Drinking Warm Water In Summer | Agrowon

Energy Boosting Dry Fruits : शरीराला उष्णता आणि ताकद देणारं ड्रायफ्रुट कोणते?

Energy Boosting Dry Fruits | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...