Population India : पुढील ७७ वर्षात भारताची लोकसंख्या दुप्पट, UNFPA चा अहवाल

sandeep Shirguppe

भारत लोकसंख्येत १ नंबरला

भारताने चीनला मागे टाकत जगात सर्वाधिक लोकसंख्येचा देश म्हणून १ नंबर मिळवला आहे.

Population India | agrowon

यूएनएफपीएचा अहवाल

संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधीकडून (यूएनएफपीए) एक अहवाल सादर करण्यात आला आहे.

Population India | agrowon

भारताची लोकसंख्या

अहवालानुसार, भारताची लोकसंख्या १४४ कोटींवर पोहोचली आहे.

Population India | agrowon

० ते १४ वयोगट

यामध्ये शून्य ते १४ वयोगटातील लोकसंख्येचे प्रमाण २४ टक्के असल्याचे म्हटले आहे.

Population India | agrowon

७७ वर्षात लोकसंख्या दुप्पट

पुढील ७७ वर्षांत भारताची लोकसंख्या दुप्पट होण्याची शक्यता वर्तविली आहे.

Population India | agrowon

चीनची लोकसंख्या

सध्या १.४४ अब्ज लोकसंख्येसह भारत जगात पहिल्या क्रमांकावर असून त्यानंतर चीनची लोकसंख्या १.४२५ अब्ज आहे.

Population India | agrowon

मातामृत्यू प्रमाण घटले

भारतातील माता मृत्यूमध्ये लक्षणीय घट झाली आहे. ती जगातील सर्व मृत्यूंपैकी ८ टक्के आहे.

Population India | agrowon

धक्कादायक अहवाल

अल्पसंख्याक, एलजीबीटीक्यूआयए समूहातील लोक, एचआयव्हीग्रस्त, लैंगिक बाबतीत मोठ्या भेदभावाला सामोरे जावे लागते, असे अहवालात म्हटले आहे.

Population India | agrowon