Anuradha Vipat
वास्तुशास्त्रात दिव्याची दिशा आणि स्थान याबाबत नियम सांगितले आहेत. असं म्हणतात हे नियम पाळले तर घरात सुख, शांती, सौभाग्य आणि देवी लक्ष्मीचे आशीर्वाद मिळतात.
चला तर मग आजच्या या लेखात आपण पाहूयात घरात कोणत्या दिशेला दिवा लावू नये?
वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण दिशेला कधीही दिवा लावू नये.
वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशा ही यमराजाची दिशा मानली जाते.
दक्षिण दिशेला दिवा लावल्यानं घरात नकारात्मकता वाढू शकते
दक्षिण दिशेला दिवा लावल्यानं आर्थिक नुकसान होऊ शकतं
दक्षिण दिशेला दिवा लावल्यानं घरातील शांती आणि आनंद नाहीसा होऊ शकतो.