New Business Ideas : नवीन वर्षाची सुरुवात करा नवीन व्यवसायाने, पाहा टिप्स...

Anuradha Vipat

टिप्स

जर तुम्हाला नवीन वर्षात स्वतःचा उद्योग सुरू करायचा असेल तर खालील काही ट्रेंडिंग व्यवसाय कल्पना आणि यशाच्या टिप्स नक्कीच फायदेशीर ठरतील.

New Business Ideas | agrowon

सेंद्रिय शेती आणि उत्पादने

सध्या केमिकलमुक्त भाज्या, फळे किंवा प्रक्रिया केलेल्या सेंद्रिय उत्पादनांना मोठी मागणी आहे.

New Business Ideas | Agrowon

क्लाउड किचन

जर तुमची स्वयंपाकात आवड असेल, तर स्वतःचे रेस्टॉरंट न उघडता घरूनच झोमॅटो किंवा स्विगीच्या माध्यमातून जेवण पुरवण्याचा व्यवसाय तुम्ही करू शकता.

New Business Ideas | Agrowon

डिजिटल मार्केटिंग

लहान-मोठे सर्वच व्यवसाय आता ऑनलाइन येत आहेत. त्यांना सोशल मीडिया मॅनेजमेंट आणि जाहिरातींसाठी तज्ज्ञांची गरज असते.

New Business Ideas | Agrowon

पेट केअर सर्व्हिसेस

शहरांमध्ये पाळीव प्राण्यांची काळजी घेणारे डे-केअर किंवा ग्रूमिंग सेंटर्सना सध्या खूप मागणी आहे.

New Business Ideas | Agrowon

कस्टमाइज्ड गिफ्ट्स

वैयक्तिक आवडीनुसार बनवलेले फोटो फ्रेम, मग किंवा ज्वेलरी यांचा ऑनलाइन व्यवसाय कमी गुंतवणुकीत सुरू करता येतो.

New Business Ideas | agrowon

Drying Clothes At Night : रात्रीच्या वेळी कपडे बाहेर वाळत टाकू नये असं का म्हणतात?

Drying Clothes At Night | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...