Anuradha Vipat
२०२६ या नवीन वर्षाचे स्वागत करताना आयुष्याला योग्य दिशा देण्यासाठी काही महत्त्वाचे संकल्प करणे आवश्यक आहे.
दररोज किमान ३० मिनिटे चालणे, योगासने किंवा व्यायाम करण्याचा संकल्प करा.
झोपण्यापूर्वी किमान १ तास मोबाईल बाजूला ठेवण्याची सवय लावा. यामुळे मानसिक शांतता मिळेल.
दरमहा ठराविक रक्कम बाजूला काढून ती चांगल्या ठिकाणी गुंतवा.
कामे पुढे ढकलण्याची सवय सोडून द्या. प्रत्येक दिवसाचे नियोजन करण्यासाठी 'To-Do List' बनवा.
कामाच्या व्यापातून वेळ काढून कुटुंबाला आणि मित्रांना दर्जेदार वेळ द्या.