New Year Resolution : नवीन वर्षात अधिक सकारात्मक राहण्यासाठी काय कराल?

Anuradha Vipat

नकारात्मक विचार

जेव्हा नकारात्मक विचार मनात येतील तेव्हा त्यांना ओळखून थांबवण्याचा प्रयत्न करा.

New Year Resolution | Agrowon

कृतज्ञता

दररोज रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यावर तुमच्याकडे असलेल्या चांगल्या गोष्टींसाठी आभार माना.

New Year Resolution | Agrowon

स्वतःची काळजी

नियमित व्यायाम करा, चांगला आहार घ्या आणि पुरेशी झोप घ्या.

New Year Resolution | Agrowon

छंद

तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींसाठी वेळ काढा.

New Year Resolution | Agrowon

नकारात्मकता

जे लोक नेहमी तक्रार करतात किंवा नकारात्मक बोलतात त्यांच्यापासून थोडे अंतर ठेवा.

New Year Resolution | agrowon

ध्येय

नवीन वर्षासाठी छोटी आणि साध्य करता येणारी ध्येये ठरवा.

New Year Resolution | Agrowon

आनंद

निसर्ग, मित्रांशी गप्पा मारणे यांसारख्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायला शिका.

New Year Resolution | agrowon

Self Love Tips : स्वतःवर प्रेम करण्यासाठी तुम्ही काय कराल?

Self Love Tips | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...