Anuradha Vipat
स्वतःवर प्रेम करणे म्हणजे केवळ स्वतःची काळजी घेणे इतकेच नाही तर स्वतःचा स्वीकार करणे होय.
स्वतःवर प्रेम करणे हे तुमच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
इतरांच्या आयुष्याशी किंवा त्यांच्या यशाशी स्वतःची तुलना करणे थांबवा.
तुमच्यातील चांगल्या गोष्टींबरोबरच तुमच्यातील दोषही स्वीकारा.
भूतकाळात केलेल्या चुकांसाठी स्वतःला माफ करायला शिका.
संतुलित आहार घ्या, नियमित व्यायाम करा आणि पुरेशी झोप घ्या.
ध्यान , योगासने करा किंवा तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टी करा.