Anuradha Vipat
नवीन वर्षात ग्रहांच्या स्थितीमध्ये होणारे बदल काही राशींसाठी अत्यंत शुभ ठरणार आहेत.
शनी आणि गुरुचे राशी परिवर्तन खालील ४ राशींचे नशीब उजळण्यास मदत करेल.
मेष राशीच्या व्यक्तींसाठी 2026 हे वर्ष प्रगतीचे असेल. नोकरीत बढती आणि व्यवसायात विस्ताराच्या संधी चालून येतील.
या राशीच्या लोकांसाठी हे वर्ष भाग्योदयाचे ठरेल. गुरु ग्रहाची कृपा तुमच्यावर राहील. कौटुंबिक जीवनात सुख-शांती राहील.
सिंह राशीच्या व्यक्तींसाठी 2026 हे वर्ष आत्मविश्वासात वाढ करणारे असेल. परदेश प्रवासाचे योगही येऊ शकतात.
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हे वर्ष कष्टाचे फळ देणारे ठरेल. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल.
नवीन वर्ष वरील राशींसाठी करिअरमध्ये मोठी प्रगती, आर्थिक लाभ आणि वैयक्तिक जीवनात सुख-समृद्धी मिळू शकते