Anuradha Vipat
भारतामध्ये 31 डिसेंबर आणि नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी अनेक ठिकाणे प्रसिद्ध आहेत.
जर तुम्हाला पार्टी, संगीत आणि समुद्रकिनारे आवडत असतील तर गोवा एकदम बेस्ट आहे.
मुंबईतील पब, क्लब आणि रूफटॉप रेस्टॉरंट्समध्ये मोठ्या पार्ट्या आयोजित केल्या जातात.
दिल्लीतील अनेक मोठे क्लब, हॉटेल्स आणि फार्महाऊसमध्ये खास न्यू इयर पार्टी आणि गॅला डिनरचे आयोजन केले जाते.
उदयपूर येथील तलावाकाठच्या हॉटेल्समध्ये सुंदर डिनर आणि शांत वातावरणात सेलिब्रेशन करता येते.
जर तुम्हाला नवीन वर्षाची सुरुवात बर्फात करायची असेल तर मनालीला जा.
केरळमध्ये तुम्ही हाऊसबोटमध्ये राहून शांततेत नवीन वर्षाचे स्वागत करू शकता.