Soybean Varieties : सोयाबीन लागवड करण्याआधी पाहा सोयाबीनचे नवीन वाण आणि गुणवैशिष्ट्ये

Aslam Abdul Shanedivan

सोयाबीन

राज्यात सोयाबीन पिकाच्या लागवड क्षेत्रात दिवसेंदिवस वाढ असून कमी कालावधीत, कमी खर्चात आणि पुरेशा पावसावर येणार्या पिकाची आणि वाणाची निवड केली जाते

Soybean Varieties | agrowon

कृषी विद्यापीठ

राज्यातील कृषी विद्यापीठांनी कमी, मध्यम व उशिरा कालावधीत तयार होणारे आणि चांगले उत्पादन देणारे वाण विकसित केले आहेत.

Soybean Varieties | agrowon

कमी कालावधीत

कमी कालावधीत परिपक्व होणारे वाण सोयाबीन वाण जेएस ९३०५, एमएयूएस १५८, एमएयूएस ६१२, एमएसीएस १४६०, एनआरसी १५७

Soybean Varieties | agrowon

मध्यम कालावधीत

मध्यम कालावधीत परिपक्व होणारे सोयाबीनचे वाण : फुले दूर्वा, फुले किमया, एमएयूएस ७२५, एमएयूएस ७१, सुवर्ण सोया, जेएस ३३५

Soybean Varieties | agrowon

उशिरा कालावधीत

उशिरा कालावधीत परिपक्व होणारे सोयाबीनचे वाणः फुले संगम, फुले किमया

Soybean Varieties | agrowon

दुष्काळसदृश परिस्थितीत

दुष्काळसदृश परिस्थितीत चांगले उत्पादन देणारे सोयाबीनचे वाण : एमएयूएस-७१ (समृद्धी), एमएयूएस ६१२, एमएसीएस १४६०, जेएस ९५-६०

Soybean Varieties | agrowon

चांगले उत्पादन

लागवडीसाठी स्थानिक परिस्थितीनुसार योग्य गुणवैशिष्ट्ये असलेल्या या वाणाची निवड केल्यास चांगले उत्पादन मिळते.

Soybean Varieties | agrowon

FSSAI : एफएसएसएआयने भारतात बंदी घातली या पदार्थांवर बंदी

आणखी पाहा