Anuradha Vipat
नवीन वास्तू म्हणजेच घर खरेदी करताना अनेक गोष्टी या वास्तूशास्त्रानुसार असणे खूप गरजेचे असते कारण घर हे आयुष्यात एकदाचं होत असते.
चला तर मग आज आपण नवीन वास्तू खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात हे पाहूयात.
वास्तूशास्त्रानुसार नवीन घराचा मुख्य दरवाजा उत्तर, पूर्व किंवा ईशान्य दिशेला असावा.
वास्तूशास्त्रानुसार घराचा उतार उत्तर किंवा पूर्व दिशेला असावा
वास्तूशास्त्रानुसार स्वयंपाकघर आग्नेय दिशेला असावे
वास्तूशास्त्रानुसार शौचालय पश्चिम दिशेला असावे ते दक्षिण दिशेला नसावे.
वरील वास्तु नियमांचे पालन केल्याने घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मक वातावरण राहते.