Stop Snoring Naturally : 'या' ७ गोष्टी तुमचं घोरणं करतील कायमचं कमी

Anuradha Vipat

धोक्याची घंटा

रात्री झोपेत घोरणे ही केवळ इतरांसाठीच नाही, तर तुमच्या आरोग्यासाठीही धोक्याची घंटा असू शकते.

Stop Snoring Naturally | Agrowon

उपाय 

घोरण्याची समस्या मुळापासून घालवण्यासाठी खालील ७ प्रभावी उपाय नक्की करून पहा.

Stop Snoring Naturally | Agrowon

कुशीवर झोपण्याची सवय

पाठीवर झोपण्याऐवजी कुशीवर  झोपल्यास श्वासोच्छवास सुरळीत होतो.

Stop Snoring Naturally | Agrowon

वजन

वजन कमी केल्यास घोरण्याची समस्या ७०% पर्यंत कमी होऊ शकते.

Stop Snoring Naturally | Agrowon

अल्कोहोल टाळा

अल्कोहोलमुळे घशातील स्नायू प्रमाणाबाहेर शिथिल होतात, ज्यामुळे घोरणे वाढते. झोपण्यापूर्वी किमान ४-५ तास मद्यपान टाळावे

Stop Snoring Naturally | Agrowon

पुरेशी झोप

 रोज ७-८ तासांची शांत झोप घ्या आणि झोपण्याची वेळ निश्चित ठेवा.

Stop Snoring Naturally | agrowon

पाणी प्या

शरीरात पाण्याची कमतरता असल्यास नाक आणि टाळूतील स्त्राव चिकट होतात, ज्यामुळे श्वास घेताना आवाज येतो. दिवसभरात भरपूर पाणी प्यावे.

Stop Snoring Naturally | agrowon

Benefits Of Couple Workouts : एका क्लिकवर जाणून घ्या कपल वर्कआऊटचे फायदे

Benefits Of Couple Workouts | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...