Neem Leaf : आजारपण मागे लावून घ्यायचं नसेल तर कडुलिंब खा

sandeep Shirguppe

कडुलिंब

आयुर्वेदिक दृष्टिकोनातून कडुलिंब अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. कडुलिंबाची चव कडू असली तरी, कडुलिंबात अनेक औषधी गुणधर्म आहेत.a

Neem Leaf | agrowon

रिकाम्या पोटी कडुलिंबाचे सेवन

आयुर्वेदानुसार सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाचे सेवन केल्याने शरीरातील अर्धे रोग नष्ट होतात.

Neem Leaf | agrowon

aमधुमेहावर गुणकारी

कडुलिंबाची पाने सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते.

Neem Leaf | agrowon

रक्त शुद्ध ठेवते

कडुलिंबात शरीरातील रक्त पूर्णपणे शुद्ध करते. हे रक्तातील विषारी पदार्थ काढून रक्त डिटॉक्सिफाय करते.

Neem Leaf | agrowon

पोटासाठी फायदेशीर

कडुलिंबाचे पाणी सकाळी उठून रिकाम्या पोटी प्यायल्याने अॅसिडिटी आणि अपचनापासून आराम मिळतो.

Neem Leaf | agrowon

प्रतिकारशक्तीसाठी फायदेशीर

कडुनिंबाच्या पानांमध्ये अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स असल्याचे प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते.

Neem Leaf | agrowon

असाही खा कडुलिंब

नेहमी ताज्या कडुलिंबाच्या पानांचा रस घ्या किंवा पाने सुकवून त्याचे चूर्ण करून पाण्यातून घ्या.

Neem Leaf | agrowon

कडुलिंबाची पाने खाताना काळजी घ्या

कडुलिंबाचे फायदे व्हावेत म्हणून तुम्ही एकाचवेळी जास्त पाने खाऊ नका. कृपया ते सेवन करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Neem Leaf | agrowon