Cheese Use : असा वाढवा आहारात चीजचा वापर

Team Agrowon

स्वयंपाक किंवा अल्पोपाहारामध्ये जसे की सॅंडवीचमध्ये पसरून किंवा स्नॅक्स सजवण्यासाठी चीज वापरले जाते. ड्राय चीज हे बेकरी उत्पादने, पास्ता, बिस्किटे आणि तयार जेवणामध्ये वापरतात. 

Benefits Cheese | agrowon

भारताचा विचार केला तर प्रती वर्ष प्रति व्यक्ती फक्त ०.२ किलो चीज आपल्या आहारामध्ये खातो. जगामध्ये त्याचे प्रमाण सरासरी ७ ते ८ किलो आहे.

Benefits Cheese | agrowon

देशांतर्गत शहरी भागात ब्रेड, पाव यांच्याबरोबर चीज खाल्ले जाते, परंतु त्याचे प्रमाण अत्यल्प आहे.

Benefits Cheese | agrowon

मुंबई, दिल्ली, कोलकता, चेन्नई या शहरांमध्ये डोसा, पावभाजी, पराठ्यामध्ये  मर्यादित स्वरूपात चीजचा वापर सुरू झाला आहे. 

Benefits Cheese | agrowon

साधारणपणे मोझारेल्ला,चेडर,एमेंटल,रिकोटा हे लोकांना आवडलेले चीजचे प्रकार आहेत.  

Cheese Use | Agrowon

आज मोठ्या सुपर मार्केट सह छोट्या शहरातील दुकानातून चीज क्यूब,ब्लॉक्स,लिक्विड आणि चौकोनी तुकड्यात चीज उपलब्ध झाले आहेत. सॅंडविच, पिझ्झा, बर्गर यामध्ये  मोठ्या प्रमाणामध्ये चीजचा वापर वाढला आहे. 

Cheese Use | Agrowon

चीज उत्पादनांना चांगली चव, गुणवत्ता येण्यासाठी काही वेळ देणे आवश्यक असतो.चीज बनवणे ही एक कला आहे. काही देशांमध्ये चीजचे उत्पादन आणि वापर हा त्यांचा सांस्कृतिक ठेवा आहे. 

Cheese Use | Agrowon
आणखी पाहा...