Anuradha Vipat
ताण कमी करण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय केले जातात. ताण ही आजकालची सामान्य बाब झाली आहे.
आज आपण मानेचा मसाज केल्यानंतर ट्रेस कसा कमी होईल हे पाहूयात. मानेला मसाज करणे हा मानेतील ताण, स्नायू दुखणे आणि कडकपणा कमी करण्याचा एक प्रभावी उपाय आहे
मानेला मसाज करणे हे मानेच्या दुखण्यावर आणि ताणावर एक सोपा आणि प्रभावी उपाय आहे
एका मिनिटात ताण कमी करण्यासाठी हळूवारपणे मानेचे स्नायू दाबा.
मानेला हलक्या हाताने स्ट्रेच करा. स्ट्रेच हे स्नायूंना आराम देईल आणि रक्तप्रवाह वाढवून आराम देईल.
मानेला मसाज केल्यामुळे स्नायूंमधील रक्तप्रवाह वाढतो.
जर मानेचा दुखणे गंभीर असेल किंवा वेदना कमी होत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.