Anuradha Vipat
मान काळी होणे हे नेहमीच 'नॉर्मल' नसते पण अनेकदा ती शरीरातील अंतर्गत आजारांची धोक्याची घंटा असू शकते.
सतत उन्हात फिरल्यामुळे मान काळी पडू शकते .
घाम आणि धूळ साचल्यामुळे मानेवर काळपट थर जमा होतो.
काही वेळा खोट्या दागिन्यांमुळे त्वचेवर ॲलर्जी होऊन तो भाग काळवंडतो.
रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्यापूर्वी शरीरात इन्सुलिन रेझिस्टन्स तयार होतो, ज्याचे हे प्रमुख लक्षण आहे.
महिलांमध्ये हार्मोनल असंतुलनामुळे मान काळी पडू शकते .
वाढलेल्या वजनामुळे शरीराच्या घड्यांमध्ये त्वचा जाड आणि काळी होते