Rohit Pawar : आमदार रोहित पवारांची कृषिक प्रदर्शनला भेट

Mahesh Gaikwad

बारामती KVK

बारामतीमधील कृषी विज्ञान केंद्रात आंतरराष्ट्रीय पातळीवरील 'कृषिक' शेती आणि पशु प्रदर्शन भरले आहे.

Krushik Exhibition | Rohit Pawar

भविष्यातील शेती

भविष्यातील शेती या विषयावर आधारित हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान या प्रदर्शनातून शेतकऱ्यांना पाहता येतेय

Krushik Exhibition | Rohit Pawar

कृषिक प्रदर्शन

शेतीत होणारे नवनवे प्रयोग आणि तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी राज्याच्या विविध भागातून लाखोंच्या संख्यने शेतकरी दरवर्षी या प्रदर्शनाला भेट देतात.

Krushik Exhibition | Rohit Pawar

रोहित पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही कृषिक प्रदर्शनाला भेट देत शेतीत होणाऱ्या निरनिराळ्या प्रयोगांची माहिती घेतली.

Krushik Exhibition | Rohit Pawar

शेतीमध्ये AI चा वापर

या प्रदर्शनात शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर यावरील प्रात्यक्षिक पाहता येणार आहे. देशभरातील शेतीमध्ये होणार हा पहिला प्रयोग आहे.

Krushik Exhibition | Rohit Pawar

कृषी तंत्रज्ञान

दुष्काळी परिस्थितीत कमी खर्चाच्या तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये वापर आणि भविष्यातील शेती याबाबतही याबाबतची माहिती रोहित पवार यांनी घेतली.

Krushik Exhibition | Rohit Pawar

आधुनिक तंत्रज्ञान

तुर्कस्थान येथील ३ फुटी कणीस असलेली बाजरी, लाल केळी, ड्रोन, AI मॉनिटर, फुलशेती यांची माहितीही रोहित पवार यांनी घेतली.

Krushik Exhibition | Rohit Pawar

पशु प्रदर्शन

तसेच या प्रदर्शनात काजळी खिलार बैल, पुंगनूर गाय, कपिला, लाल कंधारी वळू, साहिवाल, देवणी गायींसह काश्मिरी, आफ्रिकन शेळ्याही या ठिकाणी पाहता येणार आहे.

Krushik Exhibition | Rohit Pawar
Krushik Exhibition | Agrowon