Anuradha Vipat
नवरात्रीच्या या नऊ दिवसात बरेच लोक श्रद्धेने आणि भक्ती-भावाने उपवास करतात. नवरात्रीचा उपवास हा केवळ श्रद्धेचा भाग आहे असे म्हणता येणार नाही.
नवरात्रीचा उपवास हा केवळ श्रद्धेचा भाग भाग नसून तो शरीराच्या अंतर्गत कार्यांवर सकारात्मक परिणाम करणारा एक चांगला मार्ग आहे
बऱ्याच लोकांना नवरात्रीच्या ९ दिवसांचा उपवास कधी सोडायचा हे माहिती नसते. चला तर मग आज जाणून घेऊयात.
नवरात्रीचा उपवास नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी किंवा दसऱ्याला सोडावा.
नवरात्रीचा उपवास सोडण्याची अचूक वेळ जाणून घेण्यासाठी स्थानिक पंचांग तपासणे महत्त्वाचे आहे
उपवास सोडण्यासाठी प्रदोष काळातील शुभ मुहूर्त पाहिला जातो.
उपवास सोडायच्या या दिवशी देवीची पूजा आणि कन्या पूजन यांसारखे विधी करावेत