Navratri Fasting : नवरात्र उपवास: थकवा दूर ठेवण्यासाठी आजच करा हे उपाय

Anuradha Vipat

आरोग्याची काळजी

नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या उपवासादरम्यान आध्यात्मिक साधना करताना आरोग्याची काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे.

Navratri Fasting | agrowon

समस्या

उपवासामुळे शरीराचे डिटॉक्सिफिकेशन होते, परंतु काही गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास थकवा, ॲसिडिटी किंवा चक्कर येणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

Navratri Fasting | agrowon

शरीरातील पाण्याचे प्रमाण

उपवासात अन्न कमी खाल्ले गेल्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासू शकते. यासाठी दिवसभरात २ ते ३ लिटर पाणी प्या.

Navratri Fasting | Agrowon

उपाशी पोटी राहणे

दिवसभरात दर ३ ते ४ तासांनी थोडे-थोडे पौष्टिक पदार्थ खात राहा. यामध्ये सुका मेवा, मखाना किंवा फळांचा समावेश करा.

Navratri Fasting | Agrowon

तळलेले आणि जास्त साखरेचे पदार्थ

साबुदाणा खिचडी किंवा वड्यांऐवजी साबुदाणा खीर, राजगिरा लाडू, वरीचा भात, किंवा उकडलेले बटाटे/रताळे खायला प्राधान्य द्या.

Navratri Fasting | Agrowon

फायबरयुक्त आहार

उपवासाच्या काळात अनेकांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. हा त्रास टाळण्यासाठी आहारात फायबरचे प्रमाण चांगले असावे.

Navratri Fasting | agrowon

पुरेशी विश्रांती आणि झोप

शरीराची ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी ७ ते ८ तासांची शांत झोप अत्यंत आवश्यक आहे.

Navratri Fasting | Agrowon

Navratri Day 5 : आजची देवी स्कंदमाता: पाचव्या माळेला अशी करा पूजा

Navratri Day 5 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...