Navratri Day 6 Color : आजचा नवरात्रीचा शुभ रंग 'हिरवा '; जाणून घ्या या रंगाचे विशेष महत्त्व!

Anuradha Vipat

आजचा शुभ रंग

आज शारदीय नवरात्रीचा सहावा दिवस असून आजचा शुभ रंग हिरवा आहे.

Navratri Day 6 Color | agrowon

कात्यायनीची पूजा

नवरात्रीच्या सहाव्या दिवशी दुर्गेचे सहावे रूप असलेल्या माता कात्यायनीची पूजा केली जाते.

Navratri Day 6 Color | agrowon

निसर्गाचे प्रतीक

हिरवा रंग हा निसर्गाचे प्रतिनिधित्व करतो. तो डोळ्यांना शांतता देणारा आणि मनाला नवचैतन्य देणारा मानला जातो.

Navratri Day 6 Color | agrowon

समृद्धी आणि प्रगती

हा रंग जीवनातील वाढ, सुजलाम् सुफलाम् समृद्धी, नवीन सुरुवात आणि प्रगतीचे प्रतीक आहे.

Navratri Day 6 Color | agrowon

सकारात्मक ऊर्जा

हिरवा रंग परिधान केल्याने शरीरात सकारात्मक ऊर्जा आणि शांतीचा संचार होतो.

Navratri Day 6 Color | agrowon

महिषासूरमर्दिनी रूप

महिषासुराचा वध करण्यासाठी सर्व देवांच्या एकत्रित तेजातून देवी कात्यायनी प्रकट झाली होती.

Navratri Day 6 Color | agrowon

विवाहातील अडथळे

अशी मान्यता आहे की देवी कात्यायनीची मनापासून पूजा केल्याने विवाहातील सर्व अडथळे दूर होतात.

Ideal Age Gap For Marriage | agrowon

Horoscope 16 October 2026 : कामात घाईगडबड करणे टाळा ,कोणावरही अतिविश्वास ठेवू नका

Horoscope 16 October 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...