Anuradha Vipat
नवरात्रीच्या प्रत्येक दिवसासाठी विशिष्ट रंग असतो
चला तर मग आज आपण पाहूयात नवरात्रीच्या या नऊ दिवसात कोणता रंग परिधान करु नये.
नवरात्रीच्या सणात काळा रंग घालणे टाळावे
काळ्या रंगाला नकारात्मक ऊर्जा आणि अशुभ मानले जाते.
नवरात्री हा ऊर्जा आणि दुर्गा देवीच्या पूजेचा सण आहे
म्हणून नवरात्रीच्या या नऊ दिवसात काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नयेत अशी प्रथा आहे.
तुम्ही नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी ठरलेल्या रंगांचे कपडे घालू शकता