Anuradha Vipat
आरोग्यासाठी घातक असलेल्या काही सवयी आहेत ज्या आपण आजचं सोडून दिल्या पाहिजेत.
निरोगी आरोग्य हवं असेल तर झोपेतून उठल्यावर मोबाईल वापरणे आजचं बंद करा
निरोगी आरोग्य हवं असेल तर जास्त तेलकट खाण टाळा
निरोगी आरोग्य हवं असेल तर अपुरी झोप घेणे टाळा
निरोगी आरोग्य हवं असेल तर शारीरिक व्यायाम खूप गरजेचा आहे
निरोगी आरोग्य हवं असेल तर एकाचं जागी खूप वेळ बसून राहणे टाळा
निरोगी आरोग्य हवं असेल तर अति मानसिक ताण घेवू नका.