Anuradha Vipat
नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये नऊ विशिष्ट रंगांचे कपडे घालण्याला विशेष महत्त्व आहे.
गरब्याचा उत्साह आणि ट्रेंडी फॅशन यांचा मेळ घालत, पुरुषांसाठी नऊ रंगांनुसार खास आऊटफिट्स गाईड खालीलप्रमाणे आहे.
लूक: मोहरी पिवळ्या रंगाचा कच्छी भरतकाम असलेला शॉर्ट कुर्ता आणि पांढरी धोती पॅंट.
लूक: मेहंदी किंवा ऑलिव्ह ग्रीन रंगाचे केडियू ज्यावर मिरर वर्क असेल, सोबतीला काळ्या रंगाची ट्युलिप सलवार.
लूक: राखाडी रंगाचा असिमेट्रिकल कुर्ता आणि गडद राखाडी रंगाची चुरीदार पॅंट. हा इंडो-वेस्टर्न लूक रात्रीच्या गरब्यासाठी खूप मॉडर्न वाटतो.
लूक: ब्राइट ऑरेंज रंगाचे घेरदार केडियू आणि त्यावर पांढरी किंवा ऑफ-व्हाईट पटियाला सलवार.
लूक :ऑल-व्हाईट लूक नेहमीच हिट ठरतो. पांढरा कुर्ता-पायजमा आणि त्यावर मल्टी-कलर गामठी वर्क असलेली कोटी किंवा जॅकेट.