Anuradha Vipat
नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवी दुर्गाच्या 'नवदुर्गा' या नऊ रूपांची पूजा केली जाते.
नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये वाईट शक्तींवर विजय मिळवता येतो.
नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये नऊ अवतारांच्या शक्ती आणि गुणांची आराधना केली जाते
नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये भक्तांना आनंद, ज्ञान आणि सकारात्मक ऊर्जेचा अनुभव येतो.
नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये देवीच्या विविध रूपांचे आणि गुणांचे दर्शन आहे.
नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये प्रत्येक दिवसाचा एक विशिष्ट रंग असतो
नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये भक्त देवीला फुले अर्पण करतात