Anuradha Vipat
मोसंबीमध्ये व्हिटॅमिन सी असते जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त आहे.
मोसंबीमधील फायबर पोटाचे आरोग्य सुधारण्यास मदत करते
ऍसिडिटी, अल्सर किंवा पोटाचे विकार असलेल्यांनी मोसंबीचे जास्त सेवन टाळावे
मोसंबीत असलेल्या सायट्रिक ऍसिडमुळे पोटातील जळजळ वाढू शकते.
कमी रक्तदाब असलेल्या व्यक्तींनीही मोसंबीचा रस पिणे टाळावे
रिकाम्या पोटी मोसंबी खाल्ल्याने पोटात दुखू शकते व जुलाब होऊ शकतात
मोसंबी ज्यूसचा रस बनवल्यावर तो लगेच ताजा असतानाचं प्यावा.